जळगावभुसावळ कै गीताबाई काशिनाथ बानाईत यांचे दुखत निधन By Saimat - July 27, 2022 0 38 FacebookTwitterPinterestWhatsApp भुसावळ – कै गीताबाई काशिनाथ बानाईत यांचे दि २७/०७/२०२२ राजे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याची अंतयात्रा दि २७/०७/२०२२ रोजी संध्याकाळी ८.३० वाजता राहत्या घरून फेकरी, भुसावल ता. जि. जलगांव येथून निघेल. ते गजानन काशिनाथ बानाईत यांच्या आई होत्या.