Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरात विविध कार्यक्रम संपन्न
    जामनेर

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरात विविध कार्यक्रम संपन्न

    SaimatBy SaimatJuly 27, 2022Updated:July 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस निमित्त येथील शिवसेना जामनेर शहर शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला व जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

    याप्रसंगी शहर प्रमुख अतुल सोनवणे शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ युवा सेना माजी उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार उपशहर प्रमुख सुरेश चव्हाण उपशहर प्रमुख कैलास माळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख एडवोकेट प्रकाश पाटील खुशाल पवार ज्ञानेश्वर राठोड युवराज पाटील यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पहुर शिवसेना शहर शाखेच्या वतीने येथील गणपती मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे प्रमुख संजय तायडे उपशहर प्रमुख सुभाष पाटील शहर संघटक संजय देशमुख युवा सेना उपतालुकाप्रमुख अमीन शेख सादिक पठाण रघुनाथ सोनवणे शुभम बारी युवा सेना शहर प्रमुख शुभम घोलप शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    पाळधी साईबाबा मंदिर परिसरात बांधकामाचा स्लॅब कोसळला

    March 16, 2026

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    March 15, 2026

    Pahur : भराडी शाळेत बालआनंद मेळावा, विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेत चमक दाखवली

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.