Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आंतरराष्ट्रीय मानवअधिकार परिषदेच्या राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची निवड
    जळगाव

    आंतरराष्ट्रीय मानवअधिकार परिषदेच्या राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची निवड

    SaimatBy SaimatJune 23, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाइव्ह जळगाव प्रतिनिधी
    आंतराष्ट्रीय मानवअधिकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी सुरज विजय नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड राष्ट्रीय युवा विभागाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे मुख्य कार्यालयात करण्यात आली. यावेळी संदर्भीय राष्ट्रीय कार्यकारणी कमिटीच्या सर्व सदस्य तथा कार्यकारणी सचिव यांच्या उपस्थितीत सर्वानुमते त्यांची आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेेच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
    डॉ.सनी लक्ष्मीचंद शहा यांच्या सूचनेनुसार या परिषदेच्या राष्ट्रीय बोर्ड कार्यकारणी कमिटीने सर्वानुमते ठराव करीत आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची झाल्याचे पत्रकान्वये घोषीत केले. कार्यकारणी बोर्डने हा ठराव तर पारित केला. तसेच सुरज नारखेडे यांचा येणार्‍या जुलै महिन्यातील कार्यकारणी बोर्ड कमीटीमध्ये सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव सुद्धा करण्यात आला. या राष्ट्रीय बोर्डाने नारखेडे यांच्याकडून महाराष्ट्रातील मानवाधिकार संदर्भातील विविध घटनात्मक बाबींचा अभ्यास करून त्यासंदर्भात कार्य करण्याची आशा व्यक्त केली. ही निवड सुरज नारखेडे यांचा कार्याचा अहवाल आणि त्यांची समाजिक विविध क्षेत्रातील कामगिरी पाहून प्रशासनावरील असलेली पकड व प्रत्येक क्षेत्रातील प्रशासनाचा असलेला सखोल अभ्यास या बाबींचा आढावा घेऊन करण्यात आला. या निवडीला सुमारे 6 महिन्याचा कालावधी घेऊन या निवडीबद्दल राष्ट्रीय बोर्ड कमिटीने सर्वानुमते ठराव करून निर्णय घेतला. निवडीनंतर नारखेडे यांना राष्ट्रीय बोर्ड कमेटीने दूरध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या. ईमेलव्दारे त्यांना निवडीबद्दलचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. येत्या जुलै महिन्यात असलेल्या राष्ट्रीय बोर्ड कमिटीच्या परिषदेस सुरज नारखेडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
    जवाबदारी मोठी आहे. परंतू मानवता हा धर्म जोपासत नेहमी मानवी हक्कासाठी लढा देण्यात येईल व मानव घटकाला न्याय देण्यासाठी राज्यातील सर्व क्षेत्रात शासकीय, निमशासकीय, खासगी अशा विविध ठिकाणी जेथे मानवी घटकाचा समावेश असेल त्या प्रत्येक ठिकाणी मानवाधिकार परिषद अध्यक्ष या नात्याने न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही आंतरराष्ट्रीय मानवअधिकार परिषदेचे राज्याचे युवा विभाग अध्यक्ष सुरज नारखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026

    Kerosene Distribution : गॅसटंचाईवर उपाय! राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी रॉकेल वाटप सुरू

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.