Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पारोळा»बारावीत पारोळ्यातील बहीण भावाने मारली बाजी
    पारोळा

    बारावीत पारोळ्यातील बहीण भावाने मारली बाजी

    SaimatBy SaimatJune 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    पारोळा शहर प्रतिनिधी : 
              पारोळा शहरातील श्री. बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासो. यु. एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून यात भाऊ बहीण संयुक्त प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.  पारोळा शहरातील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासो.यु. एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेत पारोळा शहरातील  तेजस विश्वास चौधरी व सुजता प्रदीप चौधरी हे दोघे भाऊ बहीण 82.67% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब यु.एच.करोडपती  सर संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन बडगुजर संस्थेचे मुख्याध्यापक प्राचार्य विजय बडगुजर व शिक्षक शिक्षकेतर वृंद व पारोळा शहर तेली समाज कार्यकारणी व इतर सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : क्षणात धावून येत नगरसेवक पंकज मराठेंनी टाळला मोठा अनर्थ

    January 23, 2026

    Parola : वारसा हक्क डावलून आई-विरुद्ध सख्ख्या भावांनी मालमत्ता बळकावली

    January 21, 2026

    पारोळ्यात शिंदे गटाची संघटनात्मक पकड मजबूत; अमृत चौधरींवर जबाबदारी

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.