Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दुसऱ्या आरोपीलाही अटक : दोघांना उद्यापर्यंत कोठडी
    क्राईम

    दुसऱ्या आरोपीलाही अटक : दोघांना उद्यापर्यंत कोठडी

    SaimatBy SaimatJune 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोयगाव ः प्रतिनिधी

    सोयगाव शहरातील जुना बाजार चौकात भरदिवसा झालेल्या जबरी घरफोडीत पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करून मंगळवारीही दुसरा आरोपी सराफा दुकानदार यास काल शिताफीने अटक केली असून दोघांना मंगळवारी सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता,त्यांना गुरुवारपर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
    दरम्यान सोयगाव घरफोडी प्रकरणाचे धागेदोरे शेंदुर्णी ता.जामनेर येथेच आढळून आल्याने सोयगावात खळबळ उडाली आहे.सोयगाव शहारापासून हाकेच्या अंतरावर शेंदुर्णी हे मोठे बाजारपेठ म्हणून गाव आहे याच गावात सोयगाव शहरातील जबरी घरफोडीचे धागेदोरे सोयगाव पोलिसांना हाती आले आहे.
    शेंदुर्णी ता,जामनेर गावातून सोमवारी संदीप गुजर यास पोलिसांनी अटक केल्यावर मात्र या चोरट्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या शेंदुर्णी येथील पारस ज्वलर्स चे मालक परेश ईश्वरलाल जैन रा. होळी मैदान शेंदुर्णी ता. जामनेर जि जळगाव यांना विक्री केलेले आहे.त्यावरून आम्ही शेंदुर्णी येथे येऊन परेश जैन यांना संदीप गुजर याने चोरीचे दागिने तुम्हाला विक्री केलेले आहे का? त्यावर परेश जैन यांनी चोरीचे सोन्याचे दागिने संदीप गुजर याचेकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याने गुन्ह्यातील दागिने गुन्ह्यात जप्त करून परेश जैन यांना गुन्ह्यात अधिक विचारपूस केली असता गुन्ह्याचे अधिक तपासकामी परेश जैन यांना अटक करण्यात आली आहे.त्यामुळे सोयगाव घरफोडीचे पाळेमुळे आता शेंदुर्णी आणि नेरी या जामनेर तालुक्यातील दोन्ही गावात आढळून आले आहे.
    शेंदुर्णी येथे येऊन परेश जैन यांना संदीप गुजर याने चोरीचे दागिने तुम्हाला विक्री केलेले आहे का? त्यावर परेश जैन यांनी चोरीचे सोन्याचे दागिने संदीप गुजर याचेकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याने गुन्ह्यातील दागिने गुन्ह्यात जप्त करून परेश जैन यांना गुन्ह्यात अधिक विचारपूस केली असता गुन्ह्याचे अधिक तपासकामी परेश जैन यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,उपविभागीय अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोना ज्ञानेश्वर सरताळे, राजू बरडे, सादिक तडवी, सागर गायकवाड, रवि तायडे आदी पुढील तपास करीत आहोत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.