Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»वाहनधारकांना दिलासा! पेट्रोल-डिझेल दरांबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
    मुंबई

    वाहनधारकांना दिलासा! पेट्रोल-डिझेल दरांबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

    SaimatBy SaimatJune 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी 

    पेट्रोलियम कंपन्यांची वेट अॅंड वॉचची भूमिका कायम असून आज ३ जून २०२२ रोजी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर ठेवला. सलग १२ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच आहेत.


    आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १११.३५ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये इतका आहे. कोलकात्यात १०६.०३ रुपये आणि चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.६३ रुपये झाला आहे. बंगळुरुमध्ये पेट्रोलचा भाव १०१.९४ रुपये इतका असून चंदीगडमध्ये ९६.२० रुपये इतका आहे.

    मुंबईत आज एक लीटर डिझेलचा ९७.२८ रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर डिझेलचा भाव ९२.२४ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.७६ रुपये इतका आहे. बंगळुरुमध्ये ८७.८९ रुपये इतका असून चंदीगडमध्ये डिझेलचा भाव ८४.२६ रुपये इतका आहे.


    केंद्र सरकारच्या शुल्क कपातीला प्रतिसाद देत महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, ओदिशा या राज्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली होती. या राज्यांमध्ये इंधन स्वस्त झाले आहे. जागतिक पातळीवर मात्र कच्च्या तेलाच्या भावात घसरण सुरु आहे. आज ब्रेंट क्रूडचा भाव ७ सेंट्सनी घसरला. तो ११७.६८ डॉलर इतका झाला. क्रूडचा भाव २.८९ टक्क्यांनी घसरला असून तो ११६.८८ डॉलर इतका आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    SC Holiday Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धार्मिक सणासाठी सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही

    March 26, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Air India flights cancelled : इराण संघर्षामुळे एअर इंडियाचे २,५०० उड्डाणे रद्द; विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.