Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आज पालखी मिरवणूक अन्‌ महाप्रसाद
    जळगाव

    साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आज पालखी मिरवणूक अन्‌ महाप्रसाद

    SaimatBy SaimatMay 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    यावल शहरातील मेनरोडवरील श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन आज मंगळवारी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक, 7 वाजता नित्य आरती, सकाळी 9 वाजता होम-हवन, दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती झाली तर सायंकाळी 5 वाजता पालखी मिरवणूक शहरातून काढली जाणार आहे. पालखी मिरवणुकीची सांगता मंदिरात झाल्यावर सायंकाळी 7 वाजता श्रींची धूप आरती व नंतर भाविकांना महाप्रसाद वितरण केले जाणार आहे.

    या संपूर्ण कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ साईभक्तांनी घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष संजय नेवे, उपाध्यक्ष गोपालसिंग पाटील, सभासद तोतारामदादा नन्नवरे, गणेश बुरुजवाले, ॲड.अशोक सुरळकर, विश्‍वनाथ कोळी, हर्षल मोरे, भूषण महाराज, विनायक कोळी, लक्ष्मण कोळी, महेश महाजन, अरुण कोळी, रमेश कोळी, नंदन वळींकर, अनिल कोळी, गणेश बडगुजर, सुभाष बडगुजर आदींनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.