Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»हजरतबिलालच्या कुस्त्यांच्या दंगलीत 500 पहिलवानांनी घेतला सहभाग
    क्रीडा

    हजरतबिलालच्या कुस्त्यांच्या दंगलीत 500 पहिलवानांनी घेतला सहभाग

    SaimatBy SaimatMay 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    हजरत बिलाल सोसायटीतर्फे पंचमुखी हनुमान मंदिराजवळ हिंदू-मुस्लिम एकतेसाठी कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. त्यात खान्देश केसरी, श्री केसरी, चॅम्पियन यांच्या कुस्त्यांच्या दंगल झाल्या. यात 500 मल्लांनी डाव अजमावला. कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक मल्लांनी सहभाग नोंदवला.

    त्यात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते नितीन गवळी, भूषण पाटील, अली पहिलवान (दोघे नाशिक) यांनी विजय प्राप्त केला. तर मुलींच्या कुस्तीत राष्ट्रीय विजेत्या सय्यद आमरीन, श्‍वेता सोलंकी (दोघे औरंगाबाद) यांनी विजय प्राप्त केला. मुला-मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीय विजेता अश्‍विन सपकाळ (करमाळ, जि. जालना), रेहान पहिलवान (जामनेर), सुनीता महाजन, मौला अली तालिम आदींनी कुस्ती खेळून विजय प्राप्त केला.

    दंगलचे उद््‌घाटन हनुमान व्यायामशाळेचे संचालक दिलीपबापू पाटील यांनी केले. बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक इब्राहिम पटेल हे होते. बक्षीस वितरण वसीम बापू, शुभांगी बिऱ्हाडे, भागवत भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून दिलीप घुले, विजय वाडकर, संजू पहिलवान, बाबा पहिलवान, याकूब पहिलवान, कालू पहिलवान यांनी काम पाहिल्याचे संस्थाध्यक्ष अकिल पहिलवान यांनी सांगितले. यावेळी अनिल भोळे, दिलीप पाटील, नंदू पाटील, राधेश्‍याम पांडे, जाफर इनामदार उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.