Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अवघ्या आठ महिन्यात मिळवली दीडशे प्रमाणपत्रे!
    जळगाव

    अवघ्या आठ महिन्यात मिळवली दीडशे प्रमाणपत्रे!

    saimat teamBy saimat teamMarch 1, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    येथील वर्धमान सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक बी.एस. राठोड यांनी जून २०२० पासून आजतागायत ऑनलाइन पद्धतीने झालेल्या विविध विषयावरील स्पर्धेमध्ये तसेच कोविड-१९ काळात जनजागृतीसाठी आयोजित राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नमंजुषा सहभागी होऊन सुमारे दीडशे प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत.त्यांनी केवळ सात -आठ महिन्यात हे यश संपादन केले आहे.
    कोरोना काळात विद्यापीठ स्तरावर व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी म्हणून विविध प्रकारचे स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात प्रश्नमंजुषा, ऑनलाइन वेबिनार असे अनेक स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवले आहेत तसेच माय जिओच्या सरकारी वेबसाईट वरून ५० पर्यंत प्रमाणपत्र मिळवले असून महाविद्यालये व इतर स्वयंसेवी संस्थांकडून विविध प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.