Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»कोपर्डे पुरस्काराने डॉ.अशोक कोळी सन्मानित
    जळगाव

    कोपर्डे पुरस्काराने डॉ.अशोक कोळी सन्मानित

    saimat teamBy saimat teamFebruary 23, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जामनेरचे कादंबरीकार डॉ. अशोक कौतिक कोळी यांना ‘श्रीमती कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सातारा येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
    खान्देशात बोलल्या जाणार्‍या ‘तावडी बोली’ला जाणीवपूर्वक आपल्या कथात्म साहित्यातून अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे मोलाचे काम अशोक कोळी यांनी केलेले आहे.‘आपल्याला मिळालेला सन्मान हा तावडी बोलीचा सन्मान आहे’,अशी भावना त्यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.