Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»ग.स.सोसायटीचे नवनियुक्त संचालक राम पवार यांचा सत्कार
    जळगाव

    ग.स.सोसायटीचे नवनियुक्त संचालक राम पवार यांचा सत्कार

    SaimatBy SaimatMay 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    येथील ग. स. सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशित पार पडली. यात स्थानिक मतदार संघातुन उमेदवारी करणारे व अल्पशा मतांनी पराजित झालेले सहकार गटाची प्रचाराची धुरा सांभाळणारे मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार यांची ग. स. सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी बहुमताने निवड करण्यात आली.

    या निवडीचे जळगाव महानगर मराठा सेवा संघाचे वतीने स्वागत करण्यात आले असून नवनियुक्त संचालक राम पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जळगांव महानगराध्यक्ष इंजि एच. एच. चव्हाण, महानगर सचिव चंद्रकांत देसले, महानगर सहसचिव इंजि. सचिन पाटील, महानगर कार्याध्यक्ष सचिन पवार,महानगर उपाध्यक्ष यु.जी.पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित संचालक रामदादा पवार यांचे शिवाभिनंदन करण्यात आले व सभासदांच्या हितासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात केटरिंग व्यवसायावर गॅस सिलिंडरचा तुफान फटका

    March 24, 2026

    Jalgaon : जळगाव-शिरसोली मार्गावर कचऱ्याचे ढिगारे, प्रवाशांचा त्रास वाढला

    March 24, 2026

    Shirsoli : शिरसोलीत अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.