Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अत्रे पॅनलची अभियंता प्रियंका बनली फुपनगरीची बिनविरोध सरपंच
    जळगाव

    अत्रे पॅनलची अभियंता प्रियंका बनली फुपनगरीची बिनविरोध सरपंच

    saimat teamBy saimat teamFebruary 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    तालुक्यातील फुपनगरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेली कम्युनिकेशन शाखेची इंजिनीयर असलेल्या कु.प्रियंका भास्कर सोनवणे या तरूणीने बिनविरोध विजयी होत गावाची …कारभारी’ होण्याचा सन्मान प्राप्त केला तर उपसरपंचपदी महेश कैलास अत्रे यांचीही बिनविरोध निवड झाली.
    नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत फुपनगरी मध्ये जितेंद्र अत्रे यांच्या परिवर्तन विकास पॅनलने सहा जागांवर विजय मिळवित विद्यमान सरपंच शामकांत जाधव यांच्या पॅनलचा पराभव करून बहुमत प्राप्त केले होते. सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी अमोल वानखेडे यांनी काम पाहिले.त्यांना तलाठी ज्ञानेश्वर माळी, ग्रामसेविका अनिता सपकाळे व सेवक प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले.
    निवडीप्रसंगी पॅनल प्रमुख जितेंद्र अत्रे, त्यांच्या मातोश्री सुमती अत्रे, नवनिर्वाचित सदस्य युवराज पवार, अविनाश नेरकर, गुंफाबाई भालेराव, भारती सोनवणे यांच्यासह गावातील मान्यवर व अनेकांची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.