Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नवनिर्वाचित अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे जळगावात स्वागत
    जळगाव

    नवनिर्वाचित अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे जळगावात स्वागत

    saimat teamBy saimat teamFebruary 12, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश ५५ वे प्रदेश अधिवेशन ७ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड या ठिकाणी झाले. प्रदेश अधिवेशनामध्ये सन २०२१-२२ साठी अभाविप अध्यक्ष म्हणून प्रा.सारंग जोशी व प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांची निवड करण्यात आली आहे.
    अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे आज सकाळी ७ वाजता जळगाव शहरात आगमन झाले. यावेळी जळगाव शाखेच्या वतीने ढोल ताशा, फटाके वाजवत फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. यावेळी महानगराच्या प्रथम नागरिक महापौर भारतीताई सोनवणे यांनी जळगाव नगरीत प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे स्वागत केले तसेच प्रदेश मंत्री यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार घालून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीची सांगता अभाविप कार्यालय नवीपेठ या ठिकाणी करण्यात आली.
    यावेळी नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा.मनीष जोशी, शोध कार्य प्रदेश प्रमुख प्रा.केतन नारखेडे, डऋड आयाम प्रदेश प्रमुख प्रा.भूषण राजपूत, विद्यार्थिनी कार्य प्रदेश प्रमुख प्रतिमा याज्ञीक मॅडम, प्रदेश चशवळीचे संयोजक शुभम भोलाणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य महानगर मंत्री आदेश पाटील, रितेश महाजन, केशव पाटील, गौरवी चौधरी, सारंग पाटील, हिमानी महाजन, राजू पावरा, ज्ञानेश्वर उद्देवाल या सर्व कार्यकर्त्यांना जबाबदारी मिळाल्या बद्दल नवनिर्वाचित प्रदेश मंत्री यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.