Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आयोजन
    अमळनेर

    अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आयोजन

    saimat teamBy saimat teamFebruary 8, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर ः प्रतिनिधी

    अमळनेर येथील मुंदडानगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने दि.१५ ते २० फेब्रुवारी दरम्यान अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

    असे गजानन महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. आर.बी. पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

    दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता गजानन महाराज मंदीर मुंदडा गेटच्या समोर अमळनेर येथून पायी वारीची सुरुवात होईल. त्याअगोदर सकाळी ५ वाजता महाआरती होईल. दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळचा नाश्ता व चहा दिलीप पाटील, रवी भोई, श्याम मोहन हॉटेल पंचवटी, लाडू प्रसाद अरुण साळुंखे, गोपाळ कुंभार, शालिक आधार काटे, भाऊसाहेब पाटील यांच्यातर्फे केले जाणार आहे. दुपारचे जेवण गौरव अंबादास विभुते धुळे, नयना सोनवणे धरणगाव, सचिन शरद भावसार, राजेंद्र भगवान महाले, मनोहर अशोक पाटील, किरण पवार वारुडकर, विश्वकर्मा वीज कर्मचारी सहकारी संस्था धरणगाव यांच्याकडून दुपारचे जेवण दिले जाणार आहे. दुपारचा चहा दिलीप सुरेश पाटील कोळपिंपरी यांच्याकडून दिला जाईल. तर रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था युवराज पाटील, शंकर पवार, भानुदास शिंपी, बालू शर्मा, निलेश बडगुजर, प्रशांत चौधरी पिप्रीं (ता.धरणगाव) यांच्याकडून केली जाणार आहे.

    दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळचा चहा नास्ता साई गजानन मित्र मंडळ मुसडी, शरद पाटील पाळधी सबस्टेशन, भागवत निळकंठ सोनवणे जळगाव, भगवान पाटील एकलग्न यांच्याकडून तर दुपारचे जेवण भगवान सपकाळे व विजया सपकाळे यांच्याकडून श्री गजानन महाराज मंदीर रामदास कॉलनी सागर पार्कजवळ जळगाव येथे जेवण, दुपारचा चहा जितेंद्र पाटील गोदावरी कॉलेज जवळ जळगाव, हेमंत वासुदेव पवार यांच्याकडून चहा तर रात्रीचा मुक्काम जय गजानन ग्रुप आयोध्या नगर जळगाव यांच्याकडून सर्व व्यवस्था लेवा समाज हॉल आठवडे बाजार सुनसगाव फाट्याजवळ नशिराबाद, दि.१७ रोजी सकाळचा चहा नाश्ता योगेश विद्याधर मोहरीर जळगाव, यांच्याकडून नास्ता सुनसगाव, चंद्रकांत वसंतराव पाटील पिंगळवाडे, गणेश सूर्यवंशी, काशिनाथ जावरे यांच्याकडून थंडपेय, दुपारचे जेवण प्रवीणसिंग खुशालसिंग चौधरी, संजयसिंग चौधरी, खडके तालुका भुसावल, गोकुळ घ्यार मोंढाळा यांच्याकडून जेवण तर दुपारचा चहा अनिल भालेराव संगिता भालेराव यांच्याकडून गोडशेव, चहा तर रात्रीचा मुक्काम सुपडू चौधरी, संगिता चौधरी साळशिंगी यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा साळसिंगी येथे सर्व व्यवस्था केली जाणार आहे.

    दि.१८ रोजी सकाळचा चहा व नास्ता वासुदेव पाटील शारदा कॉलनी बोदवड यांच्याकडून,  प्रकाश शर्मा यांच्याकडून चहा बोदवड, भगवान लोहार राजूर चहा-नाश्ता, गजानन कृषी केंद्र एणगाव चहा, दुपारचे जेवण निलेश करंडे घाणखेडा तालुका बोदवड यांच्याकडून जेवणाची व्यवस्था तर दुपारचा चहा राजेंद्र बागूल, गणेश पाटील, गिरीधर महाळपूर तर रात्रीचा मुक्काम अरुण आढाव, व के.टी देशमुख गणपती मंदीर नगर-२ बुलढाणा रोड मलकापूर झोपण्याची व्यवस्था माहेश्वरी मंगल कार्यालय मलकापूर येथे आहे.

    दि.१९ रोजी सकाळचा नाश्ता अनिल महाले (कान्हा), मलकापूर राजू वाघूड यांच्याकडून चहा, अनिल राजाराम आढाव धानोरा विटाळी यांच्याकडून नाश्ता, संदीप शिरोळे नाश्ता तर दुपारचे जेवण राजेंद्र नानाराव देशमुख, प्रदीप देशमुख, सतीश देशमुख, राहणार कोलासर तालुका नांदुरा यांच्याकडून जेवणाची व्यवस्था तर दुपारचा चहा अरुण पवार तामसवाडी तालुका पारोळा यांच्याकडून तर रात्रीचा मुक्काम प्रशांतभाऊ जामोदे ,सुरेखा जामोदे यांच्याकडून भारतीय ज्ञानपीठ विद्यालय नांदुरा येथे सर्व व्यवस्था.

    दि.२० रोजी सकाळचा चहा व नास्ता वसंतराव पाटील महादेव मंदिर लांजूळ, अनिल सोमा ठाकूर यांच्याकडून गोडशेव तर दुपारचे जेवण विजय मेश्रे, विजय नाफडे अकोला पाईमंदिर जलंब येथे जेवणाची व्यवस्था तर दुपारचा चहा आत्माराम नामदेव पाटील खेरडा, सुरेश धनगर आणि हंसराज वंजारी यांच्याकडून शेगाव येथे चहा तर  रात्रीचा मुक्काम संजय बाबुराव गुरव (शहनाईपार्टी), डॉ. प्रसाद वासुदेव उपासनी शनिमंदिर पैलाड यांच्याकडून सर्व व्यवस्था परशुराम हाँल ब्राह्मण समाज धर्मशाळा शेगाव येथे केलीे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांचे पालन करून पायीवारी शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रा.पवार यांनी केले आहे.पाण्याची व्यवस्था श्री गजानन ग्रुप करणखेडा, विशेषसेवा राणाजी बँड, गणेशभाऊ व रवी गुरव यांच्याकडून केली आहे, असे वारीप्रमुख आर.बी पवार सर यांनी कळविले आहे.

    या पायी वारीत ज्या भक्तांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९४ २३ ९० ३० १४ व ९८ २३ २६ ०१ ०३  या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026

    Amalner : अजितदादांना भावपूर्ण निरोप; अमळनेर-धार-मारवड मार्गातून अस्थिकलश रथयात्रा, पाडळसरे धरणात विधीवत विसर्जन

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.