Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अलहाज गफ्फारभाई मलिक यांना पीएचडी मिळाल्याबद्दल जिल्हा मनियार बिरादरीतर्फे स्वागत व नागरी सत्काराचे नियोजन
    जळगाव

    अलहाज गफ्फारभाई मलिक यांना पीएचडी मिळाल्याबद्दल जिल्हा मनियार बिरादरीतर्फे स्वागत व नागरी सत्काराचे नियोजन

    saimat teamBy saimat teamFebruary 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    अंजुमन तालीमुल मुस्लिमीन, मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्ट व नॅशनल स्पोर्ट्स क्लब जळगावचे अध्यक्ष, ईकरा सोसायटीचे जनरल सेक्रेटरी व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी अल्पसंख्यांक समाजाचे माजी अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांना नुकतीच ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी, चेन्नई तर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली.

    काल संध्याकाळी त्यांचे जळगावात  आगमन होताच  जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष सय्यद चाँद,जळगाव शहराचे सचिव सलीम मोहम्मद यांनी त्यांचे शाल व बुके देऊन स्वागत-सत्कार केला. यावेळी मुस्लीम इदगाह ट्रस्टचे सहसचिव अनीस शाह हे सुद्धा  उपस्थित होते.

    मलिक यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत परराज्य विद्यापीठाने पीएचडी देणे हा एक प्रकारे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्र राज्याचा गौरव असल्याचे मत मनियार बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारुक शेख यांनी व्यक्त केले.

    लवकरच सत्कार सोहळा गफ्फार मलिक यांना मिळालेल्या पीएचडीबाबत जळगाव शहरात त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा  अंजुमन तालीमुल मुस्लिमीन ही संस्था व मानियार बिरादरीच्या संयुक्त

    विद्यमाने  एका भव्य अशा हॉलमध्ये करण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात  इतर संस्थांना-संघटनांना सुद्धा सहभागी होता येईल असे आवाहन अँग्लो

    उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाबू शेख यांनी केले आहे.या कार्यक्रमाची तारीख,वेळ व स्थळ लवकरच घोषित करण्यात येईल असेसुद्धा पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.