Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
    क्राईम

    चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

    SaimatBy SaimatMarch 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    आव्हाने गावाजळून गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरूवार ३ मार्च रोजी ट्रॅक्टर चालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सविस्तर वृत्त असे कि , जळगाव तालुक्यातील आव्हाने गावाजवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार गुरूवार ३ मार्च रोजी तालुका पोलीस कर्मचारी यांनी दुपारी ४ वाजता गिरणानदी पात्राजवळील आव्हाणे गावाजवळ अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतुकीचा परवाना विचारले असता ट्रॅक्टर चालक सुनील बाबुराव सोनवणे (वय-४२, रा. आसोदा रोड जळगाव) याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तालुका पोलिसांनी वाळूने भरले ट्रॅक्टर (एमएच १९ एपी ६१७५) हे जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल भूषण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ट्रॅक्टर चालक सुनील सोनवणे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल अशोक मोरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.