Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»धक्कादायक ; पतीने केले पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल
    क्राईम

    धक्कादायक ; पतीने केले पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल

    SaimatBy SaimatMarch 1, 2022Updated:March 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी
    पारोळा शहरातील एका पतीने आपल्याच पत्नीचे अश्लिल फोटो व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. पिडीत पत्नीने याप्रकरणी पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
    पतीने त्याच्या पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडून नको त्या अवस्थेत्य फोटो काढण्याच्या प्रकाराला पत्नीने विरोध केला. त्यामुळे पतीने तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. विवाहितेचे नातेवाईक तिला घेण्यासाठी आले असता सासरच्या मंडळींनी त्यांच्यासोबत वाद घालून तिच्यासह सर्वांचा अपमान केला. विवाहितेसोबत काढलेले नको त्या अवस्थेतील फोटो पतीनेच व्हायरल केल्याचे बघून तिच्यासह तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला. याप्रकरणी पत्नीने पतिविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.