Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सर्जन ऑफ इंडियाच्या कार्यकारी सदस्यपदी डॉ. स्नेहल फेगडे
    जळगाव

    सर्जन ऑफ इंडियाच्या कार्यकारी सदस्यपदी डॉ. स्नेहल फेगडे

    saimat teamBy saimat teamFebruary 3, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    येथील सुप्रसिध्द सर्जन तथा स्वामीनारायण हॉस्पीटलचे संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांची सर्जन ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली

    आहे.

    सर्जन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चाप्टर ऑफ असोसिएशन या संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. यात स्वामीनारायण हॉस्पीटलचे संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांची कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली. ही निवड जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर या जिल्ह्यांमधून करण्यात आली आहे. डॉ. स्नेहल फेगडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्याकडे आजमितीस जळगाव येथील आयएमएच्या सचिवपदाचीही जबाबदारी

    आहे.

    डॉ. स्नेहल फेगडे यांची जळगावातून प्रथमच निवड झाली आहे. असोसिएशनचे आगामी ७ व ८ फेब्रुवारी रोजी होणार्‍या राज्यस्तरीय परिषदेत त्यांना हा पदभार सोपविण्यात येणार आहे. आगामी तीन वर्षांसाठी ही निवड राहणार आहे. दरम्यान, संघटनेच्या मजबुतीकरणासाठी आपण प्रयत्न करणार असून जळगाव येथे संघटनेचे राज्यस्तरीय कॉन्फरन्स घेण्याचा मानस असल्याचे मत डॉ.फेगडे यांनी व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.