Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»कर्जबाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
    जामनेर

    कर्जबाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

    saimat teamBy saimat teamFebruary 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर. ता. जामनेर
    येथून जवळच असलेल्या कुंभारी बुद्रुक येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभारी बुद्रुक तालुका जामनेर येथील आसाराम रानु जोशी वय 58 यांच्यावर बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायटी चे कर्ज होते त्यातच विविध कार्यकारी सोसायटी चे कर्मचारी गेल्या दोन-तीन दिवसापासून वसुलीसाठी तगादा लावत होते .तर बँकेचे कर्ज असल्याने या कर्जास कंटाळून शेतकरी आसाराम राणू जोशी वय 58 राहणार कुंभारी बुद्रुक तालुका जामनेर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक असून त्यांना शासनाची कुठली सूट न मिळाल्याने सदर शेतकऱ्याने कर्जास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे. पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरी वरून पहूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुरवाडे तपास करीत आहे सदर घटनेबाबत तहसीलदार साहेब यांना माहिती देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026

    Jamner:जामनेर तलाठ्याचा रंगेहात लाचगिरीचा फटका–४ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला

    January 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.