Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेर पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे जलाल तडवी
    जामनेर

    जामनेर पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे जलाल तडवी

    saimat teamBy saimat teamFebruary 2, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी
    जामनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे जलाल सुलेमान तडवी (चिंचखेडा-तवा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड येथील पंचायत समितीच्या सभागृहामधे दुपारी २ वाजता बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत करण्यात आली.
    सभेच्या पिठासीन अधिकारीपदी तहसिलदार अरूण शेवाळे होते. सहायक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी श्रीमती कवडदेवी होत्या.निवड प्रसंगी पंचायत समितीचे बहुतांश सदस्य उपस्थित होते. सभापती निवडीनंतर माजी मंत्री तथा आ.गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचीत सभापती जलाल तडवी यांचा नगराध्यक्षा साधना महाजन यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शिवाजी सोनार, छगनराव झाल्टे, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सरचिटणीस रवींद्र झाल्टे, आनंदा लाव्हरे, जि.प.सदस्य रजनी चव्हाण, पंचायत समिती सदस्यांमधे मावळत्या सभापती सुनंदा पाटील, रुपाली पाटील, सुरेश बोरसे, निता पाटील, संगिता पिठोडे, प्रल्हाद पाटील, नवल पाटील, स्वीय सहायक दीपक तायडे, विलास पाटील, गोपाळ नाईक, कमलाकर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Sanjay Raut : राऊताचा दावा: शिंदे व अजित पवार गटाचे काही आमदार भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात

    April 3, 2026

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.