Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»भुसावळ येथील ट्रकची महिलेला धडक, तिघांचा मृत्यू
    क्राईम

    भुसावळ येथील ट्रकची महिलेला धडक, तिघांचा मृत्यू

    saimat teamBy saimat teamJanuary 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ, प्रतिनिधी । येथील महिलेला ट्रकची जोरदार धडक दिल्याची घटना घडली. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भुसावळ शहरातील सकाळच्या सुमारास पायी फिरणार्‍या प्रौढ महिलेस ट्रकने उडविल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील गांधी पुतळ्याजवळ घडली. महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळच्या रस्त्यावरून जात असलेल्या मीनाबाई मोहन अग्रवाल (वय५५) या महिलेला या मार्गावरून जाणार्‍या ट्रकने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    त्या मंदिरात दर्शनासाठी जात असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयत महिला ही तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा येथील रहिवासी असून त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.