Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»फर्दापूरमधील ठेवीदारांचे 3 कोटी 75 लाख अडकले
    क्राईम

    फर्दापूरमधील ठेवीदारांचे 3 कोटी 75 लाख अडकले

    SaimatBy SaimatAugust 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत सोयगाव प्रतिनिधी

    तालुक्यातील फर्दापूर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांची 3 कोटी 75 लाख अडकले असून याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना ठेवीदारांनी लेखी निवेदन देऊन पत संस्थेत अडकलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी करून रक्कम परत न मिळाल्यास आमच्या कडे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

    दोनशे दोन कोटींचा घोटाळा उघड झालेल्या व सध्या अटकेत असलेल्या अंबादास मानकापे यांच्या आदर्श नागरी पतसंस्थेची फर्दापूर येथे एकमेव शाखा आहे या शाखेत फर्दापूर परिसरातील छोटे व्यापारी, शेतकरी मजूर कष्टकरी सेवानिवृत्त कर्मचारी व्यावसायिक असे साडे तीनशे पेक्षा जास्त सभासदांनी आपली फिक्स डिपॉजिट सेविंग व पिग्मी अशी वेगवेगळी खाते उघडून आपली कष्टाची व आयुष्यभराची कमाई ठेवली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    February 19, 2026

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.