फैजपूर l प्रतिनिधी
येथील रथगल्ली येथील रहिवासी सौ. मीनाक्षी किशोर सितापुरे(राणा) ( वय – ६३) यांचे दि. ११ जून २०२२ रोजी हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. ते किशोर सितापुरे यांच्या पत्नी व हितेश सितापुरे (राणा)यांचे आई होत.