Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»विरावली शिवारातील विहिरीत आढळला तरूणाचा मृतदेह
    क्राईम

    विरावली शिवारातील विहिरीत आढळला तरूणाचा मृतदेह

    SaimatBy SaimatAugust 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत यावल प्रतिनिधी

    शहरालगतच्या विरावली शिवारातील विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

    याबाबत माहिती अशी की, शहरा पासुन सुमारे दोन किलोमिटर अंतरावर चोपडा मार्गा वरील दरबारसिंग शांताराम पाटील यांच्या विरावली शिवारातील शेत गट क्रमांक१७५ च्या शेतातील सुमारे १३० फुट खोल असलेल्या विहीरीतीत पडून पाण्यात बुडून ३०ते ३५ वर्ष वयाचा अज्ञात तरूण मरण पावल्याची घटनासमोर आली आहे.

    दि ५ ऑगस्ट रोजी शेतात कामास गेलेल्या महीलांना विहीरीतुन दुर्गंधीचा वास आल्याने त्यांनी शेतमालकास सदरची माहिती दिल्याने शेतमालक दरबारसिंग यांनी सदरची माहीती दिली. त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. या अनुषंगाने मृतदेह विहिरीतून काढण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.