जळगाव ः प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गीता मधुसूदन पाटील हिने 2019-2021 मध्ये एमएससीमध्ये 84 गुण मिळवून पर्यावरण शास्त्र या विषयात सुवर्ण पदक मिळवले आहे.
ती सेवानिवृत्त विभागीय सहनिबंधक एम.डी.पाटील व वैशाली पाटील यांची मुलगी तर महापारेषणचे सहायक अभियंता व दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 विजेते हर्षवर्धन पाटील यांची बहीण आहे.