Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुले दफ्तर घेऊन वर्गातही पोहचली मात्र….
    जळगाव

    मुले दफ्तर घेऊन वर्गातही पोहचली मात्र….

    SaimatBy SaimatJune 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    शाळेची घंटा वाजली असून मुले दफ्तर घेऊन वर्गातही पोहचली आहेत मात्र पहिली ते आठवीच्या विद्यार्थांच्या हातात अद्याप बालभारतीची पुस्तके पडलेली नसल्याने त्यांची चिंता वाढली. राज्य बालभारती विभागाकडून यंदा कमी प्रणात झालेल्या छपाईमुळे पुस्तके आली नसल्याने विक्रेत्यांकडून ती पुढील दहा दिवसात मिळतील, असे सांगितले जाते आहे.
    राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वितरणासाठी पुस्तकांची छपाई केली जाते. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या 3000 शाळांतील पहिली ते आठवीचे सुमारे 4 लाख विद्यार्थी या पुस्तकांच्या प्रतिक्षेत आहेत.

    पाठपुरावा सुरु
    बालभारतीच्या पुस्तकांसाठी पाठपुरावा बालभारतीच्या इतिहास, हिंदीसह अन्य काही विषयांची पुस्तके मिळत नाहीत. या आधी नाशिक डेपोकडून पुस्तके यायची. आता ती औरंगाबादहून येतात. आमचा पाठपुरावा सुरु आहे.
    – जितेंद्र वाणी, विद्याधन बुक डेपो

    ओझे कमी करण्याचा प्रयत्न
    गेल्या वर्षाच्या मागणीवरून पुस्तकांची छपाई झाली असावी. ही मागणी शाळानिहाय पुन्हा मागवण्यात आली. एकात्मक व द्विभाषिक अभ्यासक्रमातून पुस्तकाची संख्या व ओझे कमी करण्याचा प्रयत्न आहे. पुस्तकांची छपाई सुरु असून पुढील आठ दिवसात ती बाजारात उपलब्ध होतील, असे बालभारतीचे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव शासकीय वसतिगृहात तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

    March 17, 2026

    Jalgaon: जळगावात बर्फ व्यवसायाचा बोजा: रेडिमेड आइस्क्रीमने मागणी घसरवली

    March 17, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.