Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»प्रगती विद्यामंदिर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
    जळगाव

    प्रगती विद्यामंदिर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

    saimat teamBy saimat teamFebruary 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगांव (प्रतिनिधी):-  अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रगती विद्यामंदिर शाळेत ऑनलाईन तसेंच ऑफलाईन पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे सचिव सचिन दुनाखे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी छत्रपतीचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा व जीवनात त्याचा अमल करावे असे मत व्यक्त केले. अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन अलका करणकर तर आभार ज्योती बागुल यांनी केले.
           याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    तांबापूर ९ तास अंधारात; संतप्त नागरिकांचा रस्त्यावर उद्रेक, रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

    April 17, 2026

    Jalgaon : उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

    April 17, 2026

    जळगावमध्ये पारा ४३°C; पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’, त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.