Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»नव्वद हजार किमतीचे दोन बैल चोरट्यांनी लांबवले
    भडगाव

    नव्वद हजार किमतीचे दोन बैल चोरट्यांनी लांबवले

    SaimatBy SaimatJune 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    कजगाव: ता.भडगाव प्रतीनिधी

    कजगाव: ता.भडगाव येथे चोरट्यांनी चांगलेच डोके वर काढले असुन चोरीचा चा सपाटाच लावला आहे. गेल्या आठवड्यात दोन मंदिरातील वस्तू चोरीला गेल्या , या पाठोपाठ आज नव्वद हजाराचे किमतीचे दोन बैल चोरट्यांनी लांबवले. सदर घटनेमुळे ग्रामस्थासह शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली आहे.

    बाबत वृत्त की गेल्या आठवड्यात कजगाव वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी जीन या भागातील महादेव मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील काहि साहित्य चोरत पोबारा केला होता. या नंतर कजगाव चाळीसगांव मार्गावरील ऋषीबाबा मंदिरातून देखील साहित्य चोरत पोबारा केला होता. लागोपाठ दोन दिवसात दोन मंदिरात चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. मंदिर चोरी ची चर्चा थांबत नाही तोच कजगाव पारोळा मार्गावरील नव्यानेच बनत असलेल्या उड्डाणपुला जवळील विजय कौतिक महाजन यांच्या शेतात शेड मध्ये बांधलेली बैलजोडी अंदाजे नव्वद हजार रुपये किंमतीची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली याच शेड मध्ये एक गाय व एक वासरी बांधलेली होती.

    मात्र ते तेथेच सोडत बैलजोडी चोरत पोबारा केला सदर घटनेमुळे पशुधन मालका मध्ये व ग्रामस्थां मध्ये घबराट पसरली आहे वारंवार होणाऱ्या चोऱ्यावर आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त सुरू करावी तसेच कजगाव च्या पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.