जळगावफैजपूर दिनकर माधव जोशी यांचे निधन By saimat team - February 22, 2022 0 30 FacebookTwitterPinterestWhatsApp फैजपूर:प्रतिनिधी येथील लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी दिनकर माधव जोशी (वय- ९४) यांचे दि. २१/२/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते प्रवीण व मनू जोशी यांचे वडील होत.