जसुबाई  तडवी यांचे निधन

0
73

फैजपूर:प्रतिनिधी
येथील तडवी वाड्यातील रहिवासी जसुबाई नजीर तडवी (वय -९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ममुलं, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते येथील पत्रकार राजु तडवी यांच्या आई होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here