Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»कसबा पिंपरी येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश
    जामनेर

    कसबा पिंपरी येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

    SaimatBy SaimatMarch 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी
    जामनेर तालुक्यातील कसबा पिप्री येथील यांचा शिवसेनेत प्रवेश आज दुपारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते शिवबंधन धागा बांधुन भगवा रुमाल टाकून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला
    जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथील गजानन राऊत, विलास भुसारी, नीलेश राऊत, नजीर तडवी, मोसिन तडवी, मस्तान तडवी, आरिफ तडवी, पुद्दिन तडवी या तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे गणेश पांढरे तुकाराम काळे मुकेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pahur : पहूर येथे घरफोडीची धक्कादायक घटना दीड लाखांचा ऐवज लंपास

    March 8, 2026

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.