फैजपूर l प्रतिनिधी
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, आमोदा, ता. यावल, जि. जळगाव येथे दोन महिने राहणार आहे.
शेतकऱ्याची योग्य ती मदत करणार आहेत. या सर्व टीमचे स्वागत सरपंच श्रीमती हसीना तडवी, उपसरपंच पौर्णिमा राकेश भंगाळे, राकेश भंगाळे (समाजसेवक) पोलीस पाटील तुषार चौधरी, सदस्य राजेंद्र पाटील, माजी सरपंच हेमराज पाटील या मान्यवरांनी केले. ग्रामपंचायतीला भेट देताना ग्रामीण भागात शेती विषयी माहिती गोळा करणे तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत, विविध कीटकनाशक व खतांबद्दल माहिती देणे असे विद्यार्थ्यांचे कार्य राहील.
कृषिदुत सौरभ भोस, सौरव बाविस्कर , आशिष भालेराव , कृष्णा बारी, अल्ला साई रवी आणि अलुरी दिनकर उपस्थित होते .
आज येथील हरी ओम कृषी केंद्र येथे एक भेट देऊन तेथे रितेश वरडे सर यांनी मार्गदर्शन केले.