स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

0
65

जळगावःप्रतिनिधी

येथील महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अपर आयुक्त विद्या गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. सोबत कार्यालय अधीक्षक चंद्रकांत वांद्रे, सुरेश कोल्हे, आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे, भालेरा, महापौर, पी.ए.नितीन पटव्ो यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here