Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परीचालिका दिवस साजरा
    Uncategorized

    सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परीचालिका दिवस साजरा

    SaimatBy SaimatMay 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

    सोयगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ.शंकर कसबे वैदयकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी उपस्थित अधिकारी ,कर्मचारी यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. कसबे यांनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याबद्दल व त्यांनी केलेल्या रुग्णसेवेबद्दल मार्गदर्शन केले व सोयगाव ग्रामीण रुग्णालयातील अधिपरीचालकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अधिपरीचालका यांनी कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले.

     

    यावेळी कार्यक्रमाला डॉ.धनंजय निरगुडे,डॉ.आबेद शेख, रवींद्र सुर्यवंशी,वि.डी.कारके, श्रीमती वर्षा ठोबरे, गीता घाटगे, सुनील वानखेडे,महेंद्र चित्राल,सुनील मगरे, विक्रांत जोहरे,रविराज शेळके,चेतनसर यांच्या सह इतर उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : नानाश्री फाऊंडेशनची संघभावनेतली कमाल

    April 6, 2026

    आईचा थरारक निर्णय; मुलीचा गळा दाबून विहिरीत उडी – ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    April 3, 2026

    Accident : भीषण अपघात; ५०० फूट दरीत ट्रक कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

    April 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.