Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»शहरात तरुणावर हल्ला
    क्राईम

    शहरात तरुणावर हल्ला

    SaimatBy SaimatMarch 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य गेट समोर २ जणांवर प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये  तरूणावर कोयत्याने  वार करन तो गंभीर जखमी झाला आहे तर दुस-या तरुणाने जीव मुठीत धरून रुग्णालयात पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.

    सुरेश विजय ओतारी (वय २८) आणि अरुण भीमराव गोसावी (वय ४७) दोन्ही रा. तुकाराम वाडी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचाराकामी आले होते. यावेळी रुग्णालयाच्या बाहेर गेल्यावर गेटच्या समोरच त्यांच्यावर भूषण माळी व अन्य पाच ते सहा जणांनी धारदार कोयता, लाकडी बल्ल्या व अन्य धारदार शस्त्राने वार करण्यात आले.

    याबाबत सविस्तर वृत असे की, सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर वार झाले, स्वतःला सोडवून अरुण गोसावी यांनी रुग्णालयात धावत जात पळ काढला तर सुरेश ओतारी मात्र हल्लेखोरांचा तावडीत सापडला. त्याच्यावर उजव्या कानाच्या मागे, डाव्या कानाच्या मागे, डाव्या खांद्यावर, डाव्या पोटाजवळ आणि पार्श्वभागावर धारदार शस्त्राच्या वार झालेले आहेत.

    जखमी अवस्थेतच सुरेश ओतारी हा रुग्णालयात गेला. त्याच्या सुरक्षारक्षकांनी त्याला आधार देत अत्यावश्यक शस्त्रक्रिया गृहात नेले. तेथे वैद्यकीय पथकाने त्याच्यावर उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माहिती मिळताच सुरेश ओतारीचे नातेवाईक रूग्णालयात आले होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी अरुण गोसावी याचा शोध घेतला असता ते रक्तपेढीमध्ये घाबरलेल्या अवस्थेत जीव वाचविण्यासाठी लपून बसलेले आढळून आले. त्यांना धीर देत रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अरुण गोसावी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bikaner Express : शिर्डी–बिकानेर विशेष गाडीचा कालावधी वाढविला; भाविकांना मोठा दिलासा

    March 27, 2026

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Titwala Crime News : अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनप्रकरणी क्रिकेट कोच अटकेत

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.