विवाहेच्छुकांसाठी नावनोंदणीची मुदत

0
32

भुसावळ : प्रतिनिधी
घटस्फोटीत, विधवा, विधूर, शेतकरी, प्रौढ, व्यवसायिक व दिव्यांग विवाहेच्छुक युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन येथील संतोषी माता हॉलमध्ये 3 एप्रिलला केले आहे. यासाठी नावनोदणीचा फॉर्म भरण्याची मुदत 15 मार्चपर्यंत होती. मात्र ती मुदत आता 10 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. इच्छुकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतीतर्फे उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी केले आहे.
भोरगाव लेवा पंचायत ऑफीस, पुरुषोत्तम जनरल स्टोअर्स, मामा पान सेंटर येथे मोफत नावनोंदणी केली जात आहे. विवाहेच्छुकांनी विहित मुदतीच्या आत नोंदणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here