विधान भवन मध्ये दिल्या भाजप ने दिल्या :घोषणा ‘दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?…

0
25

मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षने ठाकरे सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘दाऊदच्या दलला मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का?’ असे लिहिलेले फलक लावून भाजपच्या नेत्यांनी घोषणा दिल्य.

विरोधी पक्ष नेते फडणवीसांनी केली टीका

राज्य विधिमंडळच्या आजपासून चालू होणाऱ्या अर्थसंकलपीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षने संघर्षचा संकल्प केला आहे. हे सरकार दाऊद समर्पित आहे अशी टीका फडणवीस यांनी केली व बुधवारी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिले.

‘दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?… दाऊद का दलाल है…’ अशा घोषणा भाजपाच्या आमदारांनी दिल्या.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाचे आमदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here