वयोवृध्दांना लुटणारा संशयीत गजाआड

0
3

जळगावः प्रतिनिधी 

जिल्हातील वयोवृध्दा इसमांना गाठुन त्यांना मोटारसायकलवर बसवुन त्यांचा कडील पैसे व सोन्याचे दागिणे जबरी हिसकावून घेणारा संशईत आरोपीस एमआयडीसी पोस्टे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधिक्षक श्री प्रविण मुंडे सो., जळगाव जिल्हा यांचा कडुन जळगाव शहरात तसेच जिल्हात इतर ठिकाणी अज्ञात इसमांना कडुन वयोवृध्द इसमांना गाठून त्यांना गाडीवर बसवून त्यांचा कडील पैसे व सोन्याचे दागिणे जबरी हिसकविण्याबाबत गुन्हा दाखल झाले आहे. सदचे गुन्हे उघडकिस आणण्याकामी पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे एमआयडीसी पोस्टे जळगाव यांना आदेश देण्यात आले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांनी एमआयडीसी पोस्टे मधील शोध पथकातील कमर्चारी विकास मारोती सातदिवे, पोना सुधिर संजय साळवे, पोना हेमंत रघुनाथ कळसकर असे विशेष पथक तयार करण्यात आले होते. गेल्या दोन ते तिन महीन्यापासुन सदचे पथक आरोपीतांना गुन्हांत वापरलेली मोटारसायकलची माहीती तसेच ज्या ज्या ठिकाणी गुन्हे केले त्या ठिकाणे सिसिटीव्ही फुटेज माहीती याचे काम करत होते. दिनांक. 10 मार्च 22 रोजी सदर विशेष पथकातील कमर्चारी यांनी सदर गुन्हे करणारा इसम नामे इब्राहीम उर्फ टिपु सत्तार मन्यार वय 30, रा. बाहेरपुरा वराडसिम भुसावळ जि जळगाव यांची गुप्त बातमीव्दारा मार्फत माहीती मिळाल्यावरून सदरची माहीती सदर आरोपी यांची पुर्वीचा गुन्हांची पार्शभुमी घेतला त्याचावर अडावद पोस्टे भाग 5 गुरनं. 10/2019 भादवि कलम 393 प्रमाणे गुन्हा दाखल असले बाबत समजले आहे त्यावरुन पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांना सदरची माहीती कळविण्यता आले असुन साहेबांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना वरून सदर आरोपी यास दिनांक. 10 मार्च 2022 रोजी भुसावळ तालुका मधील वराडसिम गावातील बाहेरवा भागातुन अत्यंत हुशारीने व शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी यास विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली एमआयडीसी पोस्टे भाग 5 सिसिटीएनएस न.83,2022 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 04.फेबु्रवारी 2012 रोजी गुन्हा दाखल करण्यात आले असुन सदर गुन्हांत 24,000 रु कि ची सोन्याची अंगठी चोरी गेली आहे.एमआयडीसी पोस्टे भाग 5 सिसिटीएनएस नं. 72,2021 भादवि कलम 392 प्रमाणे दिनांक. 14 नोव्हेंबर2022 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्हांत 9500रुपये जबरीने हिसकविले आहे.फैजपुर पोस्टे भाग 5 सिसिटीएनएस नं.35,2022 भादवि कलम 406,420 प्रमाणे दिनांक 23.फेबु्रवारी 2022 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्हांत 99,900 रु किंमतीची रोख जबरीने हिसकविले आहे.तसेच शनिपेठ पोस्टे भाग 5 सिसिटीएनएस 43/2022 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 04 मार्च 22 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्हांत 46,000 रु रोख रुपये चोरी केले आहे. येणे प्रमाणे वरील जळगाव जिल्हातील गुन्हांची कबुली दिल्याने आरोपी माा नामे इब्राहीम उर्फ टिपु सत्तार मन्यार वय 30, रा. बाहेरपुरा वराडसिम ता भुसावळ जि जळगाव यास अ.क्र. 01 एम आय डी सी पोस्टे भाग सिसिटीएनएस न.83,2022 भादवि कलम 379 प्रमाणे अटक करण्यात आली असुन सदर आरोपी यांचा कडुन अजुन गुन्हे उघडकीस तसेच इतर जिल्हातील गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याने त्यांची न्यायलय जळगाव यांचा कडे पोलीस कस्टडी मिळणे बाबत हजर करीत असुन गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे, यांचा मार्गदर्शनाखाली करीत आहोत चंद्रकांत गवळी, सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, जळगाव व अपर पोलीस अधिक्षक जळगाव जिल्हा तसेच सहा पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, जळगाव भाग जळगाव व पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे एमआय डीसी पोस्टे जळगाव यांचा मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोस्टेचे सफौ,आनंदसिंग धर्मा पाटील, अतुल वंजारी पोहेकॉ मिलींद सोनवणे, पोना गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधिर साळवे, इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, पोकॉ चंद्राकांत पाटील, नैत्रम मधील पोकॉ मुबारक देशमुख ने पो मुख्यालय जळगाव अशांनी केली आहे. तसेच सदर गुन्हांतील विशेष पथकातील पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे तसेच पोकॉ विकास सातदिवे, सुधिर साळवे, हेमंत कळसकर यांचे जळगाव जिल्हातील पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे तसेच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्राकात गवळी यांचा कडून कौतुक करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here