राष्ट्रवादीच्या जिल्हा प्रवक्तेपदी अतुल पाटील

0
2

यावल : प्रतिनिधी

यावल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्चा सभागृहात राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविद्र पाटील , जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थीतीत अतुल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रवक्तेपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षातील विविध पदाधिकारी उपास्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here