यावल : प्रतिनिधी
9 मार्च रोजी शेतकी संघ यावल येथे युवक कांग्रेस चे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष फैजान अब्दुल गफ्फार शाह यांचा यावल तालुका व शहर कांग्रेस कमेटीतर्फे सत्कार करण्यात आला.
यावल तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष व जि. प.चे गट नेते श्री प्रभाकर अप्पा सोनवाने यानी फैजान शाह याना बहु मताने विजय झाला बद्दल शुभेच्छा व्यक्त केली आणि पुढील जीवन सुखाचा आणि संघटकात्मक आपले पक्षांसाठी त्यांना वेळ देता यावा या साठी परमेश्वराला त्याला आशीर्वाद देऊ असं भावना व्यक्त केले. पक्षांनी प्रतेकांना कार्यकारणी मध्य पदे दिलेले आहेत मारुड येथे मुदाससर नझर यांनी उपाध्यक्ष आणि फैजपूर येथे जावेद जनाब यांना महासचिव पदे मिळाली त्यांचं ही अभिनंदन केले.
त्या वेळी वडोदे चे सरपंच संदीप सोनवणे,शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड,नगरसेवक मनोहर सोनवणे,तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,शहर अध्यक्ष कादिर खान,शहर उपाध्यक्ष अनिल जंजाले,नईम शेख,विक्की गाजरे,अश्फाक शाह,शेख सकलेन आदी उपस्थित होते