जळगाव: प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांसाठी टू व्हीलर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन कृष्णा महिला बचत गट व रिद्धी जानवी फाउंडेशन यांचा सौजन्याने करण्यात आले आहें.
शिबीरा चे आयोजन दिं 6 मार्च ते 10 पर्यंत दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत जी. एस. ग्राउंड येथे करण्यात आले आहे तरी सर्व महिलांनी या निःशुल्क शिबीरा चा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी रिद्धि जानवी फाउंडेशनच्या चित्रलेखा मालपाणी, 7798310002,रंजना शर्मा,
9284070596 यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे.