महाराष्ट्र राज्य संघात जिल्हाखेळाडू सय्यद मोहसिन याची निवड

0
3

जळगाव : प्रतिनिधी
नुकतेच महाराष्ट्र कॅरम संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य निवड कैरम स्पर्धा रत्नागिरी येथे झाली. जलगाँव जिल्हा खेलाड़ू सय्यद मोहसिन याचि महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. येत्या ३० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय कॅरम स्पर्धा दादर येथे होणार आहे. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अशोकभाऊ जैन, अतुल जैन, शाम कोगटा, नितिन बरडे व मंज़ूर खान यानी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here