Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भाजपातर्फे डॉ.शुभम भोलाणे यांचा सत्कार
    जळगाव

    भाजपातर्फे डॉ.शुभम भोलाणे यांचा सत्कार

    saimat teamBy saimat teamApril 30, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जिल्हा प्रतिनीधी
    धरणगाव शहरातील भाजपचे जेष्ठ पदाधिकारी अँड.वसंतराव भोलाणे व माजी नगरसेविका चंद्रकलाताई भोलाने यांचे चिरंजीव डॉ.शुभम भोलाणे यांनी एम.बी.बी.एस च्या अंतिम वर्षात घवघवीत यश प्राप्त केले. त्या निमीत्त त्यांचा भाजपातर्फे सत्कार करण्यात आला.
    त्याप्रसंगी गटनेते कैलास माळी सर आपल्या मनोगतात म्हटले की डॉ. शुभम भोलाने यांची परीक्षा चालू होती तरी सुद्धा त्यांनी वेळोवेळी गोदावरी हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट करण्यासाठी मदत केली तसेच जे कोणी धरणगाव तालुक्यातील पेशंट गोदावरी हॉस्पिटलमध्ये होते त्यांची ते विचारपूस करून काळजी घेत असत.
    डॉ.शैलेश सूर्यवंशी हे म्हणाले की, डॉ.शुभम यांनी पुढील एम.डी चे शिक्षण घेऊन धरणगावातच सेवा द्यावी कारण त्यांना राजकीय व सामाजिक वारसा घरातून आहे.जेणे करून गावात अद्ययावत सुविधा होईल.प्रसंगी शिरीषआप्पा बयस यांनी आशीर्वादपर बोलतांना सांगितले की डॉ.शुभम यांचे पुढील आयुष्य भरभराटीचे जावो त्यांच्या हातून समाजाची, गावाची सेवा घडो , त्यांनी धरणगावातच दवाखाना सुरू करावा अशी आग्रहाची विनंतीही त्यांनी केली.
    यावेळी शिरीषआप्पा बयास, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्ह्या सहसंयोजक डॉ.शैलेश सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, जनकल्याण पतसंस्थेचे दिपक चौधरी, व्यकंटेश पतसंस्थेचे किरण वाणी, राजू महाजन, सुनील चौधरी, आनंद वाजपेयी, सचिन पाटील, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.