बीड चा बिहार होतोय 

0
20

एसपी विराधात सर्व पक्षाचे आमदार एकवटले विधान सभेत बीड पोलीस अधीक्षकांना  निलंबित करण्याची मागणी.

मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख

बीड मधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून बीड जिल्याचा बिहार होत असल्याचे मत विधानसभेत आमदारांनी मांडले बिदड जिल्यातील वाढते अवैध धंदे आणि पोलीस अधीक्षकांना कडून त्याला मिळणारे पाठबळ यावर सर्व पक्षीय आमदारणानी बीड जिल्याचे एसपी यांच्या विरोधात आपले . आरोपांची उजळणी लक्षवेधी च्या माध्यमातून केली या वेळी विरोधकांनी संबंधित अधिऱ्याला निलंबित करण्याची मागनी केली . यावेळी संबंधित विषयावर उत्तर देत असताना गृह मंत्री यांनी  बीड मध्ये गोळीबार घटनेत दोन्ही पक्षकारांना वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र घटना आणि करवाहीची अहवाल।घेऊन ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांना रिलीफ देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले .  मात्र वाळू माफिया यांच्या बाबतीत राज्यभरात घटना वाढल्या असून याबत पोलिसना स्पष्ट सूचना देण्याचे ही अश्वासण  गृहमंत्र्यांनी दिले . मात्र यावर विरोध व सत्ता पक्षातील आमदार यांचे समाधान झाले नाही तक्रारींचा पाढा सुरूच होता नाना पाटोळे यांनी राज्यात वाढत असलेल्या माफियाराज थांबवण्याची मागणी केली तर विरोधक एसपी च्या निलंबनाची आक्रमक झाले शेवटी गृहमंत्री यांनी बीड एसपी याना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here