Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»प्रभाकर पारवे सर यांना “समता पुरस्कार देऊन सन्मान
    Uncategorized

    प्रभाकर पारवे सर यांना “समता पुरस्कार देऊन सन्मान

    SaimatBy SaimatFebruary 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    चाळीसगाव( प्रतिनिधी)- दिनांक २०फेब्रुवारी (रविवार ) रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे समता शिक्षक परिषदेने आयोजीत  कार्यक्रमात मा . नामदार गुलाबराव जी पाटील (पालक मंत्री जळगाव ) यांच्या हस्ते प्रभाकर पारवे सर (राष्ट्रीय विद्यालयाचे पर्यवेक्षक ),व दक्षता समितीचे सदस्य , )व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस . )  यांना महात्मा ज्योतिराव फुले समता पुरस्कारा  देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सामाजिक ,राजकीय  व शैक्षणिक कामात उत्कृष्ट काम केल्याबद्दल देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . अण्णासाहेब डी.के. अहिरे (संस्थापक अध्यक्ष  समता शिक्षक परिषद ) मा भरत जी  शिरसाठ ( राज्य अध्यक्ष ) माध्यमिक समता शिक्षक परिषद मा . डॉक्टर अनिल झोपे (प्राचार्य डायट जळगाव ) मा . विकास पाटील (प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगाव )मा .प्रफुल्ल शशिकांत डायट ओपा ( व्ही स्कूल ) रविकिरण बिऱ्हाडे (गट शिक्षणाधिकारी माध्य ) मा अनिलजी सुरळकर (विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक )  मा बापुसाहेब अरुण जी निकम (सचिव रा स शि प्र मंडळ चाळीसगाव )मा . रावसाहेब जगताप (उपाध्यक्ष समता शिक्षक परिषद )महिला जिल्हाध्यक्ष सौ .छाया बळसाने संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा .रणजीत सोनवणे इत्यादी हजर होते
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Bhusawal : चार हजार रुपयांच्या वादातून घरासमोर भीषण हाणामारी; तीन जखमी

    March 25, 2026

    Iran vs USA Conflict: IRGC Warning to Trump : अमेरिका-इराण संघर्ष: IRGCचा अमेरिकेला गंभीर इशारा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.