Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यात ८५ वर आणि वधू यांचा परिचय वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाचा उपक्रम
    चाळीसगाव

    दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यात ८५ वर आणि वधू यांचा परिचय वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाचा उपक्रम

    SaimatBy SaimatMay 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    चाळीसगांव प्रतिनिधी
    आज चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळ मीनाक्षीताई निकम यांच्या स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या मार्फत आयोजित केलेल्या दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यात जवळपास ८५ वर आणि वधू यांनी आपला परिचय करून दिला असून चाळीसगाव येथील धुळे रोड बायपास जवळील बालाजी लॉन्स येथे आयोजित मेळाव्यात अनेक विवाह इच्छुक मुला-मुलींच्या परिवारांचे एकमेकांशी बोलणे होऊन लग्न जुळवण्याच्या मार्गावर आलेत आजच्या या धकाधकीच्या जगात चांगल्या सुदृढ तरुण-तरुणींचे लग्न जमण्यात अनेक पालकांना दमछाक होते अशा परिस्थितीत दिव्यांग वधू-वरांचे लग्न जमणे आणि ते होणे ही मोठी कसरत होऊन बसली आहे म्हणून या बांधवांना देखील लग्न जुळवून ते पार पाडणे सुखकर व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
    सदर प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर समाज कल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी गनेशकर साहेब पुणे येथील कर्नावट परिवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
    याच कार्यक्रमात दिव्यांग भगिनींच्या मार्फत औक्षण  करून वर्धमान धाडीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराचे सर्व सदस्य आणि स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : करगाव रस्त्यावरील रेल्वे बोगदे बंद; पाहणी नंतर लवकरच सुरू होणार, नव्या अंडरपासाचीही तयारी

    March 20, 2026

    Chalisgaon:ऑनलाईन फसवणूक: शेतकऱ्याचे बँक खाते हॅक, ५.५ लाख रुपयांची लंपास

    March 18, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.