Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»टिपू सुलतान च्या पुण्यतिथीनिमित्त लोणार शहरांमध्ये विविध कार्यक्रम
    Uncategorized

    टिपू सुलतान च्या पुण्यतिथीनिमित्त लोणार शहरांमध्ये विविध कार्यक्रम

    SaimatBy SaimatMay 5, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोणार(शेख गुलाब)

    लोणार जामा मजीत चौक येथे शेख.रशीद एम. आर. यांनी शहीद टिपू सुलतान यांची पुण्यतिथी चे कार्यक्रम आयोजित केले होते.या कार्यक्रमांमध्ये विविध समाजाचे समाज सुधारक व युवक नेते सहभाग दर्शवला, कार्यक्रमांमध्ये सकाळी 10:00 ते 2:00 वाजे पर्यंत धाररोड वरील येण्या- जाणाऱ्या लोकाना नाष्टा वितरीत करण्यात आला असून, संध्याकाळच्या 05:00 ते 07:00 वाजेपर्यंत दूध शरबत वाटपाचा चा कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

    सर्वधर्मीय समूदाय नी या कार्यक्रमाच्या मंनाने स्वागत केले असुन, यावेळी समाज सेवक विनू बापू मापारी, वंचीत तालुकाध्यक्ष सघपाल पनाड, माजी. नगरसेवक असलम खान इम्रान मित्रमंडळाचे अध्यक्ष इम्रान खान रोनक अली सेठ , एजास खान, अनु सर कुरेशी, विशाल जाधव, सचिन देहादे, विनोद चोपडे, अक्षय नरवाडे, वंचित चे नेते फिरोज पठाण, गौतम गवळी सय्यद सलाम लाला ,फैजान अली, सय्यद सोहेल, शेख राहत, हमिद कुरेशी, वसीम बिल्डर, MIM चे शेख इक्बाल, पत्रकार उबेद कुरेशी, अनेक जाती पंथाचे युवक समाजसेवक यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली ,इतर युवकांनी शहीद टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ फुल अर्पित करून यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांनी लिहिला इतिहास इंग्रजांना दिलेली धडे देश कधीच विसरणार नाही अशी घोषणा करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Bhusawal : चार हजार रुपयांच्या वादातून घरासमोर भीषण हाणामारी; तीन जखमी

    March 25, 2026

    Iran vs USA Conflict: IRGC Warning to Trump : अमेरिका-इराण संघर्ष: IRGCचा अमेरिकेला गंभीर इशारा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.