उपक्रम ः तरुण कुढापा चौकात पाणपोई सुरु

0
1

जळगाव ः प्रतिनिधी
मातृदिनाच्या निमित्ताने तरुण कुढापा चौकात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. सुरेश जगन्नाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन कोणताही बडेजावपणा न करता श्रीमती बेबाबाई सुरळकर यांच्या हस्ते व परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सुरळकर परिवारातर्फे मागील 35 वर्ष पाणपोईची सुविधा अविरतपणे चालू असून ती यापुढेही सुरूच राहिल,असा मानस शिवसेना उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी बोलून दाखवला. यावेळी श्रीमती बेबाबाई सुरेश सुरळकर,संगीता अरविंद सूर्यवंशी, प्रमिला वारुळे, श्रीमती अलका सोनवणे, सविता भावसार, ज्योती सुरळकर, रोहिणी सुरळकर, शैलेश सुरळकर, शिवाआप्पा चौधरी, मुन्ना परदेशी, अनिल चौधरी, प्रल्हाद पाटील, नितीन पाटील, मुन्ना मराठे, चेतन मराठे, हितेश शिंपी, गणेश पाटील, योगेश पाटील, मनोज पाटील, सुमित सपकाळे, पप्पू मराठे, धनराज साळुंखे, पंकज सोनवणे, निखिल बनवे, आकाश मराठे, हर्षल खंगार, भूषण सोनवणे, संदीप भावसार, पवन भावसार, रविंद्र चौधरी, शंभु भावसार, चेतन चौधरी, हरीश चौधरी, राहुल बुनकर, जयेश मराठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here