आमदार निधी 5 कोटी तर ड्रायव्हर व पीएची बल्ले-बल्ले

0
32

मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख )
राज्यातील आमदारांना अच्छे दिन आले आहेत. गेल्या तीन वर्षा पासून दर वर्षी १ कोटी निधी वाढत आहे. या वर्षी आमदार निधी 5 कोटी पर्यंत करण्यात आला असून,आमदारांच्या पीए आणि ड्रायव्हर यांच्या पगारात पाच हजाराने वाढ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे आता आमदारांन बरोबर पीए आणि ड्रायव्हर याना ही अच्छे दिन येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here