Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : विषारी औषध सेवन केल्याने तरूणाचा उपचारावेळी मृत्यू
    क्राईम

    Jalgaon : विषारी औषध सेवन केल्याने तरूणाचा उपचारावेळी मृत्यू

    saimatBy saimatDecember 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Youth dies during treatment after consuming poisonous medicine
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंप्राळा भागात राहणाऱ्या एका तरूणाने विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू

    साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी

    शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या एका तरूणाने विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान १८ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी सायंकाळी ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मयत झालेल्या तरूणाचे विनोद अमृत सोनवणे (वय ४०, रा. पिंप्राळा) असे नाव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात विनोद सोनवणे हे

    वास्तव्यास होते. १७ डिसेंबर रोजी त्यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत विनोद सोनवणे यांना मयत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.